रोमकरांस 1:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 पहिल्या प्रथम तुम्हां सर्वांसाठी येशू ख्रिस्ताच्याद्वारे मी माझ्या देवाचे आभार मानतो, कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पहिल्याप्रथम तुम्हा सर्वांविषयी येशू ख्रिस्ताच्या द्वारे मी आपल्या देवाचे आभार मानतो; कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मी तुमच्यातल्या सर्वांसाठी प्रथम येशू ख्रिस्ताच्या द्वारे माझ्या देवाचे उपकार मानतो कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 प्रथम, तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे, म्हणून मी तुम्हा प्रत्येकासाठी येशू ख्रिस्ताद्वारे माझ्या परमेश्वराचे आभार मानतो. Sien die hoofstuk |