प्रकटी 1:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 जो आहे, जो होता व जो येणार आहे, जो सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर आहे तो म्हणतो, “मी आदी व अंत आहे.” Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ‘प्रभू देव जो आहे,’ जो होता व जो येणार, ‘जो सर्वसमर्थ,’ तो म्हणतो, “मी अल्फा व ओमेगा आहे.”2 Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 “प्रभू देव जो आहे, जो होता आणि जो येणार आहे, जो सर्वसमर्थ तो म्हणतो मी अल्फा आणि ओमेगा आहे.” Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 प्रभू परमेश्वर म्हणतात, “मीच अल्फा व ओमेगा, जे होते आणि जे येणार आहेत, ते सर्वसमर्थ परमेश्वर आहेत.” Sien die hoofstuk |