फिलिप्पैकरांस 4:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 सर्व पवित्र जन व विशेषकरून राजघराण्यातील सर्व तुम्हांला शुभेच्छा पाठवितात. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 सर्व पवित्र जन व विशेषेकरून कैसराच्या घरचे तुम्हांला सलाम सांगतात. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 सर्व पवित्रजन आणि विशेषतः कैसराच्या घरचे तुम्हास सलाम सांगतात. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 आणि येथील सर्व परमेश्वराचे लोक, विशेषकरून जे कैसराच्या कुटुंबातील आहेत, तुम्हा सर्वांना आपल्या शुभेच्छा पाठवितात. Sien die hoofstuk |