Aanlyn Bybel

- Advertensies -




लूककृत शुभवर्तमान 1:73 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

73-74 आपला पूर्वज अब्राहाम ह्याला वाहिलेल्या शपथेनुसार आपल्या शत्रूंच्या हातून आपली सुटका करण्याचे व आयुष्यभर त्याची निर्भयपणे सेवा करण्यासाठी आपल्याला सक्षम करण्याचे वचन त्याने दिले.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

73 म्हणजे जी शपथ आपला पूर्वज ‘अब्राहाम ह्याच्याशी त्याने वाहिली’, ती ‘स्मरावी,’

Sien die hoofstuk Kopieer

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

73 हा करार एक शपथ होती जी त्याने आमचा पूर्वज अब्राहामाला वाहिली.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

73 आणि त्यांनी आमचा पूर्वज अब्राहामाला शपथ देऊन वचन दिले:

Sien die hoofstuk Kopieer




लूककृत शुभवर्तमान 1:73

Volg ons:

Advertensies


Advertensies