Aanlyn Bybel

- Advertensies -




इफिसकरांस 6:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 ही सेवा केवळ माणसांची नव्हे तर प्रभूची आहे, असे मानून ती उत्साहाने करा.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 ही चाकरी माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावाने करा;

Sien die hoofstuk Kopieer

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 ही सेवा मनुष्याची नाही तर प्रभूची सेवा आहे अशी मानून ती आनंदाने करा,

Sien die hoofstuk Kopieer

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 ही सेवा लोकांची म्हणून नाही परंतु पूर्ण मनाने आपण जशी प्रभूची करतो अशी समजून करा.

Sien die hoofstuk Kopieer




इफिसकरांस 6:7

Volg ons:

Advertensies


Advertensies