इफिसकरांस 6:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 जरी मी ह्री तुरुंगात असलो, तरी मी शुभवर्तमानाचा राजदूत आहे. मी ज्या प्रकारे शुभवर्तमान घोषित करावयास हवे, त्याप्रकारे ते घोषित करण्यासाठी मला धैर्य मिळावे, म्हणून प्रार्थना करा. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मी, त्यासाठीच बेड्यांत पडलेला वकील आहे, म्हणजे मला जसे त्याविषयी बोलले पाहिजे तसे धैर्याने बोलता यावे. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 त्यासाठीच मी साखळदंड धारण केलेला राजदूत आहे. प्रार्थना करा की निर्भयतेने सांगावयास हवे तसे मी ते जाहीर करावे. Sien die hoofstuk |