इफिसकरांस 5:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 पूर्वी तुम्ही अंधकारमय होता पण आता तुम्ही प्रभूवरील निष्ठेमुळे प्रकाशात आला आहात; म्हणून प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला; Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात; प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला; Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण एकेकाळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता पण आता तुम्ही प्रभूच्या प्रकाशात आहात. तर आता प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 कारण पूर्वी तुम्ही अंधकार होता, परंतु आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश आहात. प्रकाशाच्या लेकरांसारखे जगा. Sien die hoofstuk |