इफिसकरांस 5:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तर मग अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 म्हणून अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी काळजीपूर्वक असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 म्हणून तुम्ही अज्ञानी नव्हे तर ज्ञानी लोकांसारखे वागण्याची काळजी घ्या. Sien die hoofstuk |