इफिसकरांस 4:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 तुम्ही तर त्याच्याविषयी निश्चितपणे ऐकले व त्याच्यामध्ये जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हांला शिक्षण मिळाले. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हांला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल; Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 जर तुम्ही त्याच्याबद्दल ऐकले असेल आणि त्याकडून येशूच्या ठायी जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हास त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल, Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जेव्हा तुम्ही ख्रिस्ताबद्दल ऐकले आणि येशूंमध्ये जे सत्य आहे त्याबद्दल तुम्ही शिकला आहात; Sien die hoofstuk |