इफिसकरांस 4:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 म्हणून प्रभूमध्ये बंदिवान असा मी तुम्हांला विनंती करून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हांला विनवून सांगतो की, तुम्हांला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला; Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 म्हणून मी, जो प्रभूमधील बंदीवान, तो तुम्हास विनंती करतो, देवाकडून तुम्हास जे बोलावणे झालेले आहे, त्यास योग्य तसे जगावे. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 प्रभूसाठी बंदिवान म्हणून, मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो, की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे जीवन जगावे. Sien die hoofstuk |