इफिसकरांस 2:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 देवाच्या कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर ते देवाचे दान आहे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्याद्वारे तुम्हास शिक्षेपासून वाचवले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे दान देवापासून आहे, Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्याकडून झाले नाही तर ते परमेश्वराचे दान आहे, Sien die hoofstuk |