2 थेस्सल 1:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 तुमच्यावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने परतफेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हांला आमच्याबरोबर संकटातून मुक्त करणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तुमच्यावर संकट आणणार्या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणार्या तुम्हांला आमच्याबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे, Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने परतफेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे, Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परमेश्वर न्यायी आहेत: जे तुम्हाला त्रास देतात त्यांची परतफेड ते त्रासांनी करतील. Sien die hoofstuk |