२ करिंथ 1:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तुमच्याविषयी आमची आशा अढळ आहे. आम्हांला ठाऊक आहे की, जसे तुम्ही आमच्या दुःखात सहभागी आहात तसे प्रभूकडून आम्हांला मिळणाऱ्या सांत्वनातही सहभागी आहात. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तुमच्याविषयीची आमची आशा दृढ आहे; कारण आम्हांला ठाऊक आहे की, जसे तुम्ही दु:खाचे सहभागी आहात तसे सांत्वनाचेही सहभागी आहात. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आणि तुमच्याविषयीची आमची आशा बळकट आहे कारण आम्ही हे जाणतो की, तुम्ही दुःखांचे भागीदार आहात तसेच सांत्वनाचेही भागीदार आहात. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि तुमच्याबद्दलची आमची आशा स्थिर आहे व जसे तुम्ही आमच्या दुःखामध्ये तसेच आमच्या सांत्वनातही सहभागी झाला आहात. Sien die hoofstuk |