1 थेस्सल 5:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 सर्व परिस्थितीत कृतज्ञ राहा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 सर्व स्थितीत उपकारस्तुती करा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 प्रत्येक गोष्टींत उपकार माना कारण तुमच्यासंबधी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 सर्व परिस्थितीत उपकारस्मरण करा, कारण ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्यासाठी परमेश्वराची इच्छा हीच आहे. Sien die hoofstuk |