नीतिसूत्रे 31:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जो नाशास लागला आहे त्यास मादक पेय दे. आणि खिन्न जिवाला द्राक्षरस दे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मरणाच्या लागास आलेल्यास मद्य दे, खिन्न मनाच्या मनुष्यास द्राक्षारस दे. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ज्यांचा नाश होत आहे त्यांना मदिरा पिऊ द्या, जे यातनेमध्ये आहेत त्यांना मद्य पिऊ द्या! Sien die hoofstuk |