नीतिसूत्रे 31:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 ऐक, माझ्या मुला? ऐक, माझ्या पोटच्या मुला? ऐक, माझ्या नवसाच्या मुला? Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 माझ्या मुला, मी काय सांगू? माझ्या पोटच्या मुला, मी काय सांगू? माझ्या नवसाच्या मुला, मी काय सांगू? Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 माझ्या मुला ऐक! माझ्या पोटच्या मुला ऐक! माझ्या प्रार्थनांचे मिळालेले उत्तर, अशा माझ्या मुला ऐक! Sien die hoofstuk |