नीतिसूत्रे 31:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 ही लमुएल राजाची वचने आहेत त्याच्या आईने त्यास शिकवलेली देववाणीः Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 लमुएल राजाची वचने म्हणजे त्याच्या आईने त्याला शिकवलेली देववाणी : Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 राजा लमुवेलची ही नीतिसूत्रे—त्याच्या आईने प्रेरणेने शिकविलेली ही वचने आहेत. Sien die hoofstuk |