नीतिसूत्रे 1:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 जेव्हा वादळांप्रमाणे तुमच्यावर भितीदायक दहशत येईल, आणि तुफानाप्रमाणे तुमच्यावर समस्या आघात करतील; जेव्हा संकटे आणि दु:ख तुम्हावर येतील. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 वादळाप्रमाणे तुमच्यावर संकट येईल, आणि तुफानाप्रमाणे तुम्हांला विपत्ती प्राप्त होईल; विपत्ती व उद्वेग ही तुमच्यावर ओढवतील. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 जेव्हा आपत्ती तुम्हाला वादळासारखी ग्रासून टाकेल, जेव्हा अनर्थ तुम्हाला वावटळीसारखे वाहून नेईल, जेव्हा संकटे आणि त्रास तुम्हाला पूर्णपणे दडपून टाकतील. Sien die hoofstuk |