फिलिप्पैकरांस 1:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 देव माझा साक्षी आहे की, मला ख्रिस्त येशूच्या कळवळ्यात सर्वांविषयी किती उत्कंठा लागली आहे, Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 माझ्या ठायी असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 माझ्यामध्ये असलेल्या ख्रिस्त येशूच्या कळवळ्याने मी तुम्हां सर्वांसाठी किती उत्कंठित आहे, ह्याविषयी देव माझा साक्षी आहे. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ख्रिस्त येशूंच्या ममतेने मी तुम्हासाठी किती उत्कंठित आहे, याविषयी परमेश्वर साक्षी आहे. Sien die hoofstuk |