फिलेमोन 1:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 याकरिता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे पूर्ण धैर्य आहे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ह्याकरता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्तद्वारा पूर्ण धैर्य आहे, Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 ह्याकरिता ख्रिस्तामध्ये तुझा बंधू ह्या नात्याने तुला जे योग्य ते आदेश देऊन सांगण्याचे मला धाडस करता आले असते. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 यास्तव, जे योग्य आहे ते तू करावे म्हणून तुला आज्ञा देण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे धैर्य आहे, Sien die hoofstuk |