Aanlyn Bybel

- Advertensies -




गणना 7:53 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

53 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा यांचे अर्पण होते.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

53 शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा ह्याचे अर्पण होते.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

53 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. अम्मीहूदाचा पुत्र एलीशामाचे हे अर्पण होते.

Sien die hoofstuk Kopieer




गणना 7:53

Volg ons:

Advertensies


Advertensies