गणना 7:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यासाठी दिली. हे अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन याची भेट होती. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची नरजातीची पाच कोकरे; हे अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन ह्याचे अर्पण होते. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. ही अम्मीनादाबाचा पुत्र नहशोनाची अर्पणे होती. Sien die hoofstuk |