Aanlyn Bybel

- Advertensies -




गणना 4:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्यांनी सोन्याच्या वेदीवर निळे कापड पसरावे. ते तहशाच्या कातड्याने झाकावे व मग वेदीला वाहून नेण्याचे दांडे बसवावे.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मग सोन्याच्या वेदीवर त्यांनी निळ्या रंगाचे कापड पसरून वर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे आणि तिला दांडे बसवावेत.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 “मग त्यांनी सोन्याच्या वेदीवर निळे कापड पसरावे व ते टिकाऊ चर्माने झाकावे आणि वेदीचे दांडे त्यांच्या जागी बसवावेत.

Sien die hoofstuk Kopieer




गणना 4:11

Volg ons:

Advertensies


Advertensies