Aanlyn Bybel

- Advertensies -




गणना 3:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 तसेच पवित्र निवासमंडपाच्या अंगणासभोंवतीचे सर्व खांब, त्यांच्या बैठका, उथळ्या, मेखा आणि तणाव्याचे दोर यांची ही देखभाल करण्याचे काम त्यांनी घेतले.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 तसेच सभोवतालच्या अंगणाचे खांब आणि त्यांच्या उथळ्या, मेखा आणि तणावे ही त्यांच्या स्वाधीन करावीत व त्यांची निगा राखण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपवावी.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 तसेच अंगणाच्या आजूबाजूच्या बैठका, तंबूच्या मेखा आणि दोर्‍या यावर करण्यात आली होती.

Sien die hoofstuk Kopieer




गणना 3:37

Volg ons:

Advertensies


Advertensies