गणना 3:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 या दोन कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष मिळून सात हजार पाचशे होते. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्यांच्यापैकी जितके पुरुष एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची मोजदाद केली तेव्हा त्या सर्वांची संख्या सात हजार पाचशे भरली. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 एक महिना किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व पुरुषांची संख्या 7,500 होती. Sien die hoofstuk |