Aanlyn Bybel

- Advertensies -




गणना 2:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 दान वंशाच्या छावणीत एक लाख सत्तावन्न हजार सहाशे लोक होते. इस्राएल लोकांचा तळ ठिकठिकाणाहून हलविताना दानवंशाच्या कुळांनी सर्वात शेवटी चालावे.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 ह्या प्रकारे दान वंशाच्या छावणीत त्या सर्वांची जी मोजदाद झाली, ती एक लक्ष सत्तावन्न हजार सहाशे होती. कूच करताना ह्यांनी आपली निशाणे घेऊन सर्वांच्या पिछाडीस चालावे.”

Sien die hoofstuk Kopieer

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 दानच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,57,600 होते. त्यांच्या झेंड्याखाली ते सर्वांच्या शेवटी निघतील.

Sien die hoofstuk Kopieer




गणना 2:31

Volg ons:

Advertensies


Advertensies