गणना 2:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 यहूदावंशाच्या छावणीचे निशाण उगवत्या सूर्याच्या दिशेला म्हणजे पूर्व दिशेला असावे. यहूदावंशातील सर्व लोकांनी आपली छावणी त्या निशाणाजवळ ठोकावी. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन हा यहूदावंशाचा प्रमुख सरदार असावा. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पूर्वेस उगवतीकडे ज्यांनी आपापल्या दलांप्रमाणे डेरे ठोकायचे ते यहूदाच्या छावणीतील निशाणाचे लोक असावेत; यहूदा वंशाचा सरदार अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन असावा; Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 पूर्वेकडे, सूर्योदयाच्या दिशेने: यहूदाहच्या छावणीच्या दलांनी त्यांच्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा. यहूदाहच्या लोकांचा पुढारी अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन असावा. Sien die hoofstuk |