गणना 14:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तिथे जमलेल्या सर्व इस्राएलांच्या मंडळीसमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा मोशे व अहरोन तेथे जमलेल्या इस्राएलाच्या सर्व मंडळीसमोर पालथे पडले, Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा सर्व इस्राएली समुदाय जो तिथे एकत्र जमला होता, त्यांच्यासमोर मोशे आणि अहरोन पालथे पडले. Sien die hoofstuk |