गणना 13:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मोशेने देश हेरावयास पाठवलेल्या लोकांची ही नांवे होती. (मोशेने नूनाचा मुलगा होशा ह्याचे नांव यहोशवा असे ठेवले.) Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 देश हेरायला मोशेने जे पुरुष पाठवले त्यांची नावे ही होती. नूनाचा मुलगा होशा ह्याचे नाव मोशेने यहोशवा असे ठेवले. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 देश हेरावयाला जे पुरुष मोशेने पाठवले त्यांची ही नावे होती. (मोशेने नूनाचा पुत्र होशाचे नाव बदलून त्याला यहोशुआ हे नाव दिले.) Sien die hoofstuk |