गणना 12:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग मिर्याम व अहरोन मोशेविरूद्ध बोलू लागले. कारण त्याने एका कुशी-स्त्रीशी लग्न केले. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मोशेने कूशी लोकांतली एक स्त्री बायको केल्यामुळे मिर्याम व अहरोन त्याच्याविरुद्ध बोलू लागले. कारण त्याने कूशी लोकांतील स्त्री बायको करून घेतली होती. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मोशेच्या कूशी पत्नीमुळे मिर्याम आणि अहरोन मोशेच्या विरुद्ध बोलू लागले, कारण त्याने कूशी देशातील एका स्त्रीशी विवाह केला होता. Sien die hoofstuk |