गणना 11:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जेव्हा रात्री छावणीवर दहिवर पडले म्हणजे मान्नासुध्दा पडत असे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 रात्री छावणीवर दव पडले म्हणजे त्याबरोबर मान्नाही पडत असे. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 रात्री जेव्हा छावणीवर दहिवर जमा होत असे तेव्हा मान्ना सुद्धा पडत असे. Sien die hoofstuk |