गणना 11:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यामुळे त्या ठिकाणाचे नांव तबेरा असे पडले. लोकांनी त्या ठिकाणाला तसे नांव दिले कारण परमेश्वराच्या अग्नीमुळे छावणीचा भाग जळून गेला. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ह्यावरून त्या स्थलाचे नाव तबेरा1 असे पडले, कारण परमेश्वराच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेतला होता. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 म्हणून त्या जागेचे नाव तबेरा असे पडले, कारण याहवेहचा अग्नी त्यांच्यामध्ये पेटला होता. Sien die hoofstuk |