गणना 11:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मोशे बाहेर गेला आणि परमेश्वर जे बोलला ते लोकांस सांगितले. मग मोशेने मंडळीच्या सत्तर वडिलांना एकत्र जमविले आणि त्याने त्यांना तंबू सभोवती उभे केले. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मोशेने बाहेर जाऊन लोकांना परमेश्वराचे म्हणणे कळवले; मग त्याने लोकांतल्या वडिलांपैकी सत्तर जण जमवून त्यांना तंबूभोवती उभे केले. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मग मोशे निवासमंडपातून बाहेर आला आणि याहवेह जे काही बोलले ते त्याने लोकांना सांगितले. आणि त्याने सत्तर वडिलांना एकत्र करून तंबूच्या सभोवती उभे केले. Sien die hoofstuk |