गणना 10:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जेव्हा दुसऱ्या वेळी मोठ्याने फुंकून इशारा दिला म्हणजे तेव्हा दक्षिणेकडील छावण्यांनी प्रवासास सुरवात करावी; त्यांच्या प्रवासासाठी मोठ्याने फुंकून इशारा द्यावा. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 असाच दुसर्यांदा मोठा गजर केला म्हणजे दक्षिणेच्या छावण्यांनी कूच करावे; कूच करायचे असले तर कर्ण्याचा एक मोठा गजर करावा. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 दुसरा गजर केला म्हणजे दक्षिणेकडील वंशानी निघावे. तो गजर पुढे निघण्यासाठी संकेत असा राहील Sien die hoofstuk |