गणना 10:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 जेव्हा कराराचा कोश थांबत असे, तेव्हा मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या लाखो लोकांकडे परत ये.” Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 कोश थांबला म्हणजे तो म्हणत असे, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या सहस्रावधी लोकांकडे परत ये.” Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 जेव्हा कोश थांबत असे, तो म्हणे, “हे याहवेह, परत या, इस्राएलाच्या हजारो असंख्याकडे पुन्हा या.” Sien die hoofstuk |