Aanlyn Bybel

- Advertensies -




गणना 1:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 आणि त्यांनी दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व मंडळीस एकत्र जमविले; मग इस्राएलाच्या कुळांप्रमाणे व त्यांच्या वडिलांच्या घराण्यांप्रमाणे त्यांची नोंद करण्यात आली. वीस किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांची यादी करण्यात आली.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 आणि दुसर्‍या महिन्याच्या प्रतिपदेस सर्व मंडळी जमवली; तेव्हा इस्राएल लोकांनी आपापले कूळ व आपापल्या वाडवडिलांचे घराणे ह्यांना अनुसरून वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे जितके पुरुष होते त्यांची शिरगणती करून आपल्या नावांच्या अनुक्रमाने आपली वंशावळ सांगितली.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 आणि दुसर्‍या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व समुदायाला एकत्र बोलाविले. लोकांनी आपआपल्या पूर्वजांची नावे, आपले कूळ व घराणे यानुसार नोंदणी केली आणि वीस वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांच्या नावांची एकामागून एक यादी केली.

Sien die hoofstuk Kopieer




गणना 1:18

Volg ons:

Advertensies


Advertensies