लेवीय 27:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 साठ वर्षे वा साठ वर्षाहून अधिक वर्षे वयाच्या पुरुषाचे मोल पंधरा शेकेल रुपे व स्त्रीचे दहा शेकेल रुपे असावे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पुरुष साठ वर्षांहून अधिक वयाचा असला तर त्याचे मोल पंधरा शेकेल व स्त्री असल्यास दहा शेकेल असावे. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 साठ वर्ष आणि अधिक वर्षाच्या पुरुषाचे मूल्य चांदीचे पंधरा शेकेल असावे आणि स्त्रीसाठी दहा चांदीचे शेकेल असावे. Sien die hoofstuk |