लेवीय 25:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तरी तुम्हास शब्बाथाच्या वर्षात भरपूर अन्न मिळेल व तुमच्या दासदासींना, तुमच्या मजुरांना व तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीयांनाही भरपूर अन्न मिळेल; Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 देशाच्या शब्बाथाच्या उपजावर तुमचा, तुमच्या दासदासींचा, तुमच्या मजुरांचा व तुमच्याबरोबर राहणार्या परदेशीयांचा निर्वाह होईल; Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 त्या शब्बाथाच्या वर्षी जमीन जे काही पीक येईल ते सर्वांना म्हणजेच तुम्ही, तुमचे नोकरचाकर, तुमच्याकडे असलेले गुलाम आणि तुमच्यात राहणारा कोणीही परदेशीय यांना खाण्याची मोकळीक आहे. Sien die hoofstuk |