Aanlyn Bybel

- Advertensies -




लेवीय 25:50 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

50 त्यास विकत घेणाऱ्या परदेशीयाच्या बरोबर त्याने आपल्या विक्रीच्या वर्षापासून योबेल वर्षापर्यंत हिशोब करावा आणि वर्षाच्या संख्येप्रमाणे विक्रीची किंमत ठरवावी; कारण खरे पाहता त्या मालकाने त्यास फक्त थोडी वर्षे मजुराच्या रोजाप्रमाणे लावल्यासारखेच आहे!

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

50 ज्याने त्याला विकत घेतले असेल त्याच्याबरोबर त्याने आपल्या विक्रीच्या वर्षापासून योबेलवर्षापर्यंत हिशोब करावा; वर्षांच्या संख्येप्रमाणे विक्रीचे मोल ठरवावे; मजुराच्या रोजाप्रमाणे मोल आकारण्यात यावे.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

50 त्याने स्वतःला विकले त्या वर्षापासून योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे राहिली असतील तितकी मोजून याकाळात एका मजुराला जितकी मजुरी द्यावी लागेल तितका पैसा भरून त्याची सुटका करावी.

Sien die hoofstuk Kopieer




लेवीय 25:50

Volg ons:

Advertensies


Advertensies