लेवीय 25:49 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 किंवा त्याचा चुलता, चुलत भाऊ अथवा त्याच्या कुळापैकी कोणी जवळचा नातलग ह्यांना त्यास सोडवता येईल किंवा तो स्वत:च धनवान झाला तर त्यास स्वत: पैसे भरुन स्वत:ची सुटका करून घेता येईल. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 त्याचा चुलता, त्याचा चुलत भाऊ अथवा त्याच्या कुळापैकी कोणी जवळचा आप्त ह्यांना त्याला सोडवता येईल; अथवा तो स्वतःच धनवान झाला तर त्याला स्वतःची सुटका करवून घेता येईल. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 त्याचा चुलता, पुतण्या किंवा त्याच्या जवळचा कोणीही खंडणी भरून त्याला सोडवून घेऊ शकेल, त्याला स्वतःलाच पैसा मिळाला तर खंडणी भरून तो स्वतःची सुटका करून घेऊ शकेल. Sien die hoofstuk |