Aanlyn Bybel

- Advertensies -




लेवीय 25:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 तटबंदी नसलेली नगरे उघड्या शेतासमान समजली जावी; म्हणून त्यातील घरे योबेल वर्षी ते परत विकत घेतले जातील व त्यांच्या पहिल्या मालकाकडे जातील.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 पण तटबंदी नसलेल्या खेड्यातून जी घरे असतील ती देशातील शेतासमान लेखावीत; ती सोडवता येतील आणि योबेलवर्षी त्यांची सुटका होईल.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 पण गावातील घर म्हणजे ज्या वस्तीला तटबंदी नाही अशा मोकळ्या वस्तीत असलेले घर मात्र केव्हाही खंडणी भरून सोडविता येईल आणि योबेल वर्षी ते घर मालकाला परत केलेच पाहिजे.

Sien die hoofstuk Kopieer




लेवीय 25:31

Volg ons:

Advertensies


Advertensies