Aanlyn Bybel

- Advertensies -




लेवीय 25:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 एखाद्या मनुष्याने तटबंदीच्या नगरात असलेले आपले घर विकले, तर ते विकल्यावर एक वर्षाच्या आत सोडवून परत घेण्याचा त्यास हक्क आहे, व तो हक्क एक वर्षभर राहील.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 एखाद्या मनुष्याने तटबंदीच्या नगरात असलेले आपले राहते घर विकले, तर ते विकल्यावर एका वर्षाच्या आत त्याला ते सोडवता येईल. ते सोडवण्याचा हक्क त्याला पूर्ण एक वर्ष राहील.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 “ ‘एखाद्याने तटबंदीच्या शहरातील आपले घर विकले असेल, तर त्याला एक वर्षाच्या काळात खंडणी भरून ते परत सोडवून घेता येईल. ते सोडविण्याचा हक्क त्याला पूर्ण एक वर्ष राहील.

Sien die hoofstuk Kopieer




लेवीय 25:29

Volg ons:

Advertensies


Advertensies