लेवीय 25:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तुम्ही कदाचित म्हणाल, आम्ही पेरावयाचे नाही व पीक गोळा करावयाचे नाही, तर मग सातव्या वर्षी खाण्याकरिता आम्हास काहीच राहणार नाही. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तुम्ही कदाचित म्हणाल, ‘सातव्या वर्षी आम्ही काही पेरायचे नाही व शेताचे उत्पन्न जमा करायचे नाही तर मग आम्ही त्या वर्षी काय खावे?’ Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तुम्ही असे विचाराल, “जर आम्ही झाडे लावली नाही किंवा आमच्या पिकांची कापणी केली नाही, तर आम्ही सातव्या वर्षी काय खावे?” Sien die hoofstuk |