Aanlyn Bybel

- Advertensies -




लेवीय 23:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसापर्यंत परमेश्वराकरिता सण पाळावा; त्यातील पहिला दिवस व आठवा दिवस हे विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराप्रीत्यर्थ सण पाळावा; पहिला दिवस व आठवा दिवस हे परमविश्रामदिन होत.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 “ ‘सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, जेव्हा तुम्ही जमिनीचे पीक गोळा कराल, तेव्हा सात दिवस याहवेहपुढे सण पाळावा. पहिला दिवस हा शब्बाथ, विश्रामदिन आणि आठवा दिवसही शब्बाथाचा विश्रामदिन असेल.

Sien die hoofstuk Kopieer




लेवीय 23:39

Volg ons:

Advertensies


Advertensies