लेवीय 23:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 तुम्ही अजिबात कसलेही काम करु नये; तुम्ही जेथे कोठे राहत असाल तेथे तुमच्या सर्व घराघरात तुम्हास हा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तुम्ही कसलेही काम करू नये; तुमच्या सर्व निवासस्थानांतून तुम्हांला हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 कोणीही या दिवशी कोणतेही कामकाज करू नये, तुम्ही कुठेही राहाल, इस्राएलाच्या पिढ्यान् पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे. Sien die hoofstuk |