लेवीय 2:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जर तुला तव्यावर भाजलेल्या भाकरीचे अन्नार्पण करावयाचे असेल तर ते तेलात मळलेल्या बेखमीर सपिठाचे असावे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तव्यावर भाजलेल्यातले अन्नार्पण करायचे असल्यास ते तेलात मळलेल्या बेखमीर सपिठाचे असावे. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जर तुमचे अन्नार्पण तव्यावर भाजलेले असेल तर ते उत्तम पिठापासून तयार केलेले तेलात मिसळलेले आणि बेखमीर असे असावे. Sien die hoofstuk |