लेवीय 1:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्याने वेदीच्या उत्तरेस परमेश्वरासमोर तो वधावा; मग अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व वेदीच्या सभोवती शिंपाडावे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्याने त्याचा वध परमेश्वरासमोर वेदीच्या उत्तर बाजूस करावा, आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुम्ही याहवेहसमोर वेदीच्या उत्तर दिशेला त्या प्राण्याचा वध करावा आणि अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीभोवती शिंपडावे. Sien die hoofstuk |