योना 1:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 नंतर त्यांनी योनाला उचलून समुद्रात फेकून दिले. तेव्हा समुद्र खवळायचा थांबून शांत झाला. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले तेव्हा समुद्र खवळायचा राहिला. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मग त्यांनी योनाहला उचलले आणि जहाजावरून समुद्रात फेकून दिले, आणि उग्र समुद्र तत्काळ शांत झाला! Sien die hoofstuk |