यिर्मया 9:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 या गोष्टींमुळे मी त्यांना शिक्षा करणार नाही काय? “अशा गोष्टींविषयी या राष्ट्रावर मी सूड उगवू नये का? परमेश्वर असे म्हणतो. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 परमेश्वर म्हणतो, ह्याबद्दल मी त्यांचा समाचार घेणार नाही काय? माझा आत्मा ह्या राष्ट्राचे पारिपत्य करणार नाही काय? Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 अशा गोष्टीबद्दल मी त्यांना शासन करू नये का?” अशी याहवेह घोषणा करतात. “या अशा राष्ट्रावर मी स्वतः सूड उगवू नये काय?” Sien die hoofstuk |