यिर्मया 8:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 काही शांती नसता ही, शांती, शांती, असे बोलून त्यांनी माझ्या लोकांच्या कन्येचे घाय वरवर बरे केले आहे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 शांतीचे नाव नसता ‘शांती, शांती’ असे म्हणून माझ्या लोकांच्या कन्येचा घाय ते वरवर बरा करतात. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 माझ्या लोकांच्या घावावर ते असा उपचार करतात की जणू ते फारसे गंभीर नाही. “शांती, शांती आहे,” असे ते म्हणतात, परंतु शांती कुठेही नाही. Sien die hoofstuk |